Posts

Showing posts from October, 2021

Organic Beauty Products for Diwali

Image
 Organic Beauty Products for Diwali  For More information and Bookings Contact or WhatsApp on +91 9029672946. For Booking this Product fill this Google Form Link

Reflection Diyas For Diwali

Image
  Multicolour Reflaction Diya  आम्ही आपल्यासाठी दसरा व दिवाळी निमित्त घेऊन आलो आहोत स्वस्त आणि मस्त भारतीय बनावटीच्या आकर्षक पणत्या. यामध्ये आपणास भेटेल ▪ १२ पणती  ▪१२ वाती  ▪१२ होल्डर . पणतीची वैशिष्ट्ये १) ज्या रंगाची पणती लावली त्याच रंगाच्या डिजाईन मध्ये सावली जमिनीवर पडते.  २) एकदा वापरल्या वर व्यवस्थित धुऊन ठेवल्यास पुन्हा वापरता येतात. ३) पाण्यावर तरंगतात कारण त्या हलक्या आहेत. ४)तेलामध्ये पाणी घातल्याने तेलाची बचत होते तसेच सावली ही खाली स्पष्ट पडते. ५) पणती काळे पडणे, जळणे, वितळणे असले प्रकार होत नाहीत. ५)  या पणतीची सावली पडत असल्याने दिवाळीच्या सर्व दिवसात घराला शोभा येते. ६) आपण ही पणती इतर घरगुती किंवा बाहेरील छोट्या मोठ्या कार्यक्रमाला सुद्धा वापरू शकतो. पणती Made In India आहे.   संपर्क करावा- 9029672946 Preksha Shirke (Preksha Foods & Design) For booking please fill this google link:    https://forms.gle/cPvifan3zofymkYdA